2024 Royal Enfield Bullet 350 New Military Silver Edition Launched: Military Red Silver & Black Silver कलर व्हेरिएन्ट मध्ये Bullet 350 लाँच, सर्वाधिक मयलेज, किती आहे किंमत? 

Royal Enfield Bullet 350 Military Silver Edition: रॉयल एनफिल्डने आपल्या आयकॉनिक मोटर सायकल Bullet  350ला मागच्या वर्षी अपडेट केलं होतं आणि आता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दोन नवीन कलर ऑप्शन मध्ये Bullet 350 ला Military Edition मध्ये परत लाँच केलं. Royal Enfield ने Bullet 350 चे नवे मिलिटरी सिल्वर व्हेरिएन्टला  रेड आणि ब्लॅक कलरमध्ये लाँच केले आहे,त्याची किंमत 1.79 लाख रुपये आहे. दमदार मायलेज असलेल्या बुलेटची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.

Royal Enfield Bullet 350 Military Silver edition
2024 Royal Enfield Bullet 350 Military Silver Edition

Royal Enfield Bullet 350 Military Silver Edition: भारतामध्ये 350 ते 650 सीसी सेगमेंट मध्ये स्वतःच्या मोटरसायकल लॉन्च करणाऱ्या रॉयल एनफिल्ड ने आता बुलेट लवर्ससाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच गिफ्ट दिलं आहे. रॉयल एनफिल्ड बुलेट 350 आता मिलिटरी सिल्वर रेड आणि मिलिटरी सिल्वर ब्लॅक (Royal Enfield Bullet 350 Military Silver Red and Black) कलर ऑप्शन मध्ये मार्केटला आलेली आहे आणि तिची एक्स-शोरूम दिल्ली प्राईज 1,79,000 रुपये आहे.

Royal Enfield Bullet 350 Military Silver Edition Price Details

Bullet 350 नेहमीच त्याच्या पिनस्ट्रीपसाठी (पिनस्ट्रीप मध्ये हॅन्ड पेंटेड पद्धतीने थीन लाइन  कलर वापरून गाडीला डेकोरेट केलं जाते.)ओळखली जाते.

Military silver edtion च्या दोन्ही व्हेरिएन्टस मध्ये आपल्याला सिल्वर पिनस्ट्रिपिंग पाहायला मिळते त्याची एक्स-शोरूम किंमत 1,79,000 रुपये आहे.

तर हायर स्टॅंडर्ड व्हेरियंट मध्ये गोल्डन पिनस्ट्रिपिंग मिळते. त्याची एक्स-शोरूम किंमत 1,97,436 रूपये आहे.

Royal Enfield Bullet 350 Price List Variant vise:

Variants Ex-Showroom Price 
Black Gold Rs 2,15,801
Standard Black & Maroon Rs 1,97,436
New Launched Military Silver Red & Military Silver Black Rs 1,79,000
Military Red & Military Black Rs 1,73,562

Royal Enfield Bullet 350 Military Red and Military Black Features

फीचर्स बद्दल सांगायचं झालं तर या गाडीच्या साईडला आणि पेट्रोल टाकीवर हॅन्ड पेंटेड सिल्वर पिनस्ट्रीप  (कलर कोटिंग केलेली आहे.), सिंगल चैनल ABS, 300 एमएम चा फ्रंट डिस्क ब्रेक,153 एमएम चा रियर ड्रम ब्रेक सारख्या सुविधा आहेत.खाली दिलेल्या टेबल मध्ये Bullet 350 चे  सर्वच features आणि specifications दिलेले आहेत.

Engine Type Single cylinder, 4 stroke, Air-Oil cooled
Displacement 349 cc
Max Power 20.4 PS @ 6100 rpm
Max Torque 27 Nm @ 4000 rpm
No. of Cylinders 1
Front Brake Disc
Rear Disc or Dumb
Fuel Capacity 13 L
ABS Dual Channel or Single Channel
Mobile Connectivity Bluetooth
Speedometer Analogue
LED Tail Light Yes
Trip Meter Digital
Fuel gauge Yes
Kerb Weight 195 kg

(Royal Enfield Bullet 350 Military Silver Edition Engine) Bullet 350 चे इंजन डिटेल्स

रॉयल एनफिल्ड च्या क्लासिक 350 नंतर सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या Royal Enfield Bullet 350 Military मोटरसायकल मध्ये 349 cc, सिंगल सिलेंडर J- सिरीज इंजिन आहे, जे 6,100rpm 20.2 hp maximum पावर आणि 4,000 rpm वर 27 Nm पिक टॉर्क जनरेट करते.

195 किलोग्राम वजन असलेली बुलेट 350 ला 13 लिटरचा फ्युएल टॅंक दिलेला आहे आणि मायलेज सोबतच  फीचर्स मध्ये ही मोटरसायकल खूप चांगली आहे.

चेचेस आणि इतर भागांमध्ये कुठलाही बदल न करता हा व्हेरियंट लॉन्च करण्यात आला आहे. मिलिटरी व्हेरीएंटवर आधारित असल्याने यात मागील बाजूस ड्रम ब्रेक आणि पुढच्या बाजूस डिस्क ब्रेक देण्यात आला आहे.

Royal Enfield Bullet 350 Military कलर ऑप्शन 

रॉयल एनफिल्ड बुलेट 350 Military मध्ये Silver Red आणि Black असे दोन रंग उपलब्ध आहेत. ज्यांची किंमत ही बेस व्हेरियंट पेक्षा फक्त 6 हजार रुपयांनी जास्त आहे.

Royal Enfield Bullet 350 Mileage

Royal Enfield Bullet 350 मध्ये आपल्याला 350cc चे दमदार इंजन मिळते. जे आपल्याला 35 kmpl ते 40 kmpl पर्यंतचा मायलेज प्रदान करते.

Royal Enfield Bullet 350 Variants with Price

Royal Enfield Bullet 350 Military Silver edition Variants
Royal Enfield Bullet 350 Military Silver edition specifications

रॉयल एनफिल्ड बुलेट 350 चे एकूण 4 वेरियंट्स आहेत. ज्यामध्ये एंट्री लेव्हलला,Bullet 350 Military Red आणि Military Black कलर वेरीएंट आहेत ज्यांची एक्स-शोरूम किंमत 1,73,562 रुपये आहे.

त्यानंतर न्यू लॉन्च झालेली मिलिटरी सिल्वर रेड आणि मिलिटरी सिल्वर ब्लॅक वेरीएंट आहे, ज्यांची एक-शोरूम किंमत 1,79,000 रुपये आहे.

नंतर बुलेट 350 स्टॅंडर्ड मरून आणि स्टॅंडर्ड ब्लॅक ऑप्शन आहेत, एक्स-शोरूम प्राईस 1,97,436 रुपये आहे.

शेवटी टॉप मॉडेल बुलेट 350 ब्लॅक गोल्ड ची एक्स-शोरूम प्राईस 2,15,801 रुपये आहे.

Royal Enfield Bullet 350 Military Silver Edition Rival

मार्केटमध्ये बुलेट 350 चा सामना नवीन जावा 350 सोबतच होंडा हायनेस आणि येजदी स्क्रेंबलर सारख्या गाड्या सोबत आहे.

Royal Enfield Bullet 350 FAQ 

Q : Bullet 350 military Colour ची प्राईज किती आहे?

Ans :  Bullet 350 military Colour ची प्राईज 1.73 लाख (Ex-Showroom,Delhi) आहे.

Q :  Bullet 350 Military Red चा मायलेज किती आहे?

Ans : 40 kmpl

Q :  Royal Enfield Bullet एवढी वजनदार का आहे?

Ans : रॉयल एनफिल्ड मध्ये 350 ते 500 cc हाय कॅपॅसिटी इंजन असल्यामुळे आणि सोबतच हेवी मेटल व्हील असल्याने.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment