जुनी कार खरेदी करणार आहात? प्रथम हे फायदे आणि तोटे जाणून घ्या!

Important Tips Before Buying a Used Car

आजच्या काळात अनेक लोक नवीन कारच्या तुलनेत जुनी (सेकंड-हँड) कार खरेदी करण्यास प्राधान्य देतात. यामागील मुख्य कारण म्हणजे बजेटचा विचार आणि ड्रायव्हिंग स्किल सुधारण्याची संधी. नवीन कारपेक्षा कमी किमतीत कार मिळणे, इन्शुरन्स खर्चात बचत, तसेच रोड टॅक्स भरावा न लागणे, यांसारख्या अनेक फायद्यांमुळे लोक सेकंड-हँड कारकडे वळत आहेत. मात्र, दुसऱ्या बाजूला त्यामध्ये काही धोके आणि … Read more

रस्त्याच्या कडेला झाडांच्या खोडांवर पांढरा रंग का केला जातो? जाणून घ्या यामागचे वैज्ञानिक कारण!

Traffic Safety with Tree Paint

जेव्हा आपण महामार्गावर किंवा ग्रामीण रस्त्यांवर प्रवास करतो, तेव्हा अनेकदा झाडांच्या खोडांवर पांढरा रंग केलेला दिसतो. पण कधी का विचार केला आहे की नेहमी हा रंग पांढराच का असतो? आणि त्यामागे कोणते कारण आहे? हा केवळ सौंदर्यदृष्ट्या आकर्षक दिसण्यासाठी केला जाणारा उपाय नाही, तर यामागे अनेक वैज्ञानिक आणि सुरक्षिततेशी संबंधित कारणे आहेत. आज आपण या … Read more

2030 पर्यंत भारतात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री 28 दशलक्षांपर्यंत पोहोचणार! वाचा संपूर्ण रिपोर्ट

ELECTRIC VEHICLE SALES

गेल्या काही वर्षांत भारतातील ऑटोमोबाईल मार्केटमध्ये लक्षणीय बदल झाले आहेत. इलेक्ट्रिक मोबिलिटीला मिळणारा प्रतिसाद आणि सरकारच्या धोरणांमुळे ही क्रांती वेगाने पुढे जात आहे. ग्राहकांची वाढती मागणी, पर्यावरणीय जागरूकता, आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) स्वीकार झपाट्याने वाढतो आहे. नुकत्याच आलेल्या India Energy Storage Alliance (IESA) च्या अहवालानुसार, २०३० पर्यंत भारतात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री २८ दशलक्ष … Read more

महाराष्ट्र सरकारने HSRP नंबर प्लेटसाठी 31 मार्चची अंतिम मुदत जाहीर केली – जाणून घ्या ऑनलाईन आणि ऑफलाइन प्रक्रिया! तुम्हाला 5000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.

HSRP Maharashtra Last Date

भारतातील वाहनचालकांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे! महाराष्ट्र सरकारने High Security Registration Plate (HSRP) बसवण्यासाठी 31 मार्च 2025 ही अंतिम मुदत जाहीर केली आहे. जर तुम्ही ही नवीन HSRP नंबर प्लेट बसवली नाही, तर तुम्हाला 5000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. हा नियम 1 एप्रिल 2019 पूर्वी रजिस्टर झालेल्या सर्व चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी लागू आहे. … Read more

Nitin Gadkari: येत्या 5 वर्षांमध्ये Automobile Industry चा होणार कायापालट! काय आहे नवीन धोरण जाणून घ्या

largest automobile industry in the next five years.

Nitin Gadkari: भारतीय ऑटोमोबाईल उद्योग येत्या पाच वर्षांत (largest automobile industry) जगातील सर्वात मोठा होईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी NDTV ऑटो कॉन्क्लेव्ह 2024 मध्ये केली. देशातील वाहन उद्योगात इंधन परिवर्तन आणि तंत्रज्ञान सुधारणा यामुळे मोठे बदल घडतील, असे त्यांनी सांगितले. भारतामध्ये मुबलक मनुष्यबळ, नैसर्गिक साधने आणि मोठा बाजार … Read more

Nitin Gadkari Announces New Scheme: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वाहन फिटनेस आणि ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्ससाठी नवीन योजना सादर करणार

New Scheme for Vehicle Fitness and Driving Centers

Nitin Gadkari Announces New Scheme: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देशभरातील वाहन फिटनेस सेंटर्स आणि ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्ससाठी एक महत्त्वपूर्ण योजना (New Scheme for Vehicle) सादर करणार आहेत. रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी, प्रदूषण कमी करण्यासाठी आणि आधुनिक वाहतूक प्रणाली निर्माण करण्यासाठी या योजनेची घोषणा NDTV ऑटो कॉन्क्लेव 2024 दरम्यान करण्यात आली. या उपक्रमाचा उद्देश (Vehicle Fitness and … Read more

Compact SUV vs Mid Size SUV दोन्हीपैकी कुठली कार तुम्ही खरेदी करावी! जाणून घ्या संपूर्ण माहिती – Which is Better

Compact SUV vs Mid Size SUV

हॅलो मित्रांनो, आशा करतो तुम्ही सगळे ठीक असाल. आजच्या या लेखात आपण एक महत्त्वाचा आणि उपयुक्त विषय हाताळणार आहोत. जर तुमचा बजेट ₹8.5 लाख ते ₹16 लाखांच्या दरम्यान असेल, तर हि माहिती  तुमच्यासाठीच आहे. या बजेटमध्ये कार मार्केटमध्ये अनेक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत, ज्यात कॉम्पॅक्ट SUVs आणि मिड-साइझ SUVs यांचा समावेश आहे. Compact SUV vs … Read more