MG S5 EV भारतात 2026 च्या सुरुवातीला लॉन्च होण्याची शक्यता; MG ZS EV ची जागा घेणार
MG Motor India लवकरच त्यांच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक SUV, MG ZS EV च्या जागी नवीन MG S5 EV सादर करणार आहे. या SUV ची जागतिक बाजारात लवकरच एंट्री होणार असून भारतातही ती 2026 च्या सुरुवातीला दाखल होण्याची शक्यता आहे. यामध्ये अधिक मोठी बॅटरी, दमदार रेंज आणि सुधारित तंत्रज्ञान असणार आहे. MG S5 EV ही Hyundai Creta … Read more