Maruti Fronx Turbo Velocity Edition Price,Design in Marathi: मारुती फ्रोंक्सचा टर्बो वेलोसिटी एडिशन झाला लॉन्च! मिळणार या 16 नवीन ॲक्सेसरीज आणि फीचर्स जाणून घ्या.

Maruti Suzuki ने Fronx च्या Turbo Velocity Edition ला आता काही बाहरी आणि आंतरिक बदलाव करून नव्याने लॉन्च केले आहे. फ्रोंक्स मध्ये 16 एक्सटेरियर आणि इंटरियर ॲक्सेसरीज मिळणार आहेत. फ्रोंक्समध्ये दोन  इंजन ऑप्शन मिळणार आहेत. यामध्ये 89 एचपी आणि 113 एनएम टॉर्क  देणारा 1.2 लिटर पेट्रोल मोटर आहे. यात  5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड एमटी ट्रान्समिशन आहे.

Maruti Fronx turbo
Maruti Fronx Turbo Velocity Edition

Maruti Fronx Turbo Velocity Edition Marathi: मारुती फ्रोंक्स टर्बोवेरिएंट वर 30,000 रुपयाचा कॅश डिस्काउंट आणि 10,000  रुपयेचा एक्सचेंज बोनस मिळत आहे. फ्रोंक्स टर्बो वेलोसिटी एडिशन हा तीन व्हेरीएन्ट मध्ये अवेलेबल होणार आहे, डेल्टा-प्लस, झेटा आणि अल्फा. Maruti Fronx Turbo Velocity Edition च्या प्राईज आणि फीचर्स बद्दल आपण जाणून घेणार आहोत.

Maruti Fronx Turbo Velocity Edition

एप्रिल 2023 मध्ये लाँच केलेली मारुती सुझुकीचे फ्रोंक्स ही देशात सर्वात जास्त विकल्या जाणारे मॉडेल्स आहे. या कॉम्पॅक्ट क्रॉसओवर ने एक लाख विक्रीचे माईल्डस्टोन टार्गेट कम्प्लीट केले आहे. ज्यामुळे ग्राहकांच्या सर्वाधिक पसंतीस पडणारी म्हणून मारुती फ्रोंक्स ही भारतीय बाजारामध्ये समोर आलेली आहे.

त्यामुळेच मारुती सुझुकी कंपनीने आपल्या सेल्स परफॉर्मन्स ला अजून वाढवण्यासाठी  या गाडीची कॉम्पॅक्ट क्रॉसओवर एक स्पेशल एडिशन लॉन्च केले आहे. ज्याला मारुती फ्रेंड्स टर्बो वेलोसिटी एडिशन नाव दिलेले आहे. यामध्ये स्टॅंडर्ड व्हेरियंट पेक्षा काही कॉस्मेटिक बदलाव केलेले दिसतात.त्याबद्दल आपण पुढे जाणून घेणार आहोत.

Maruti Fronx Turbo Velocity Edition Price in India

मारुती सुझुकी Fronx ची भारतीय बाजार मध्ये किंमत 7.51 लाख रुपयांपासून ते 13.04 लाख रुपये एक्स-शोरूम दिल्ली असणार आहे. या गाडीची बुकिंग आपण ऑनलाईन वेबसाईट च्या माध्यमातून किंवा आपल्या जवळच्या डीलरशिप वर करू शकतो.

Maruti Suzuki Fronx Petrol Price ₹7.51 लाख ते ₹13.04 लाख रुपये.
Maruti Suzuki Fronx CNG Price ₹ 8.42 लाख ते ₹9.28 लाख रुपये.
Maruti Suzuki Fronx  Mileage  20 ते 28.5 Kmpl किलोमीटर प्रति लिटर
Maruti Suzuki Fronx  Rivals  kia Sonet Facelift, Tata Nexon facelift, Hyundai Venue, Renault Kiger.

Maruti Fronx Turbo Velocity Edition Discount

मारुति फ्रोंक्स टर्बो वेरिएंट वर  30,000 रुपये चा कैश डिस्काउंट आणि  10,000 रुपये चा एक्सचेंज बोनस मिळत आहे. सोबतच 1.2L नेचुरली एस्पिरेटेड पेट्रोल वर चालणाऱ्या  वेरिएंट वर 10,000 रुपये चा कैश डिस्काउंट आणि  10,000 रुपये चा एक्सचेंज बोनस सोबत उपलब्ध आहे. हा ऑफर केवळ वर्ष 2023 मॉडल साठी आहे. फ्रोंक्स 2024 मॉडल वर 10,000 रुपये चा एक्सचेंज बोनस मिळत आहे.

Maruti Fronx Turbo Velocity Edition Variant, Interior and Exterior Design

Maruti Fronx Design
Maruti Fronx Design

मारुती फ्रोंक्स डेल्टा+, जेटा आणि अल्फा वेरियंट सोबत उपलब्ध आहे. यात 43 हजार रुपये किमतीच्या 16 ॲक्सेसरीज समाविष्ट आहेत. Maruti Fronx Turbo च्या डिझाईन बद्दल बोलायचं झालं तर त्याच्या बाहेरील बाजूला एक ग्रेट आणि ब्लॅक स्टायलिंग किट, फ्रंट ग्रील  गार्निश, हेडलैंप गार्निश, ओआरवीएम कवर, डोर वाइज़र, इल्यूमिनेटेड डोर सिल गार्ड, बॉडी साइड मोल्डिंग, व्हील आर्क गार्निश आणि  स्पॉइलर एक्सटेंडर दिलेला आहे. याच्या  इंटीरियर मध्ये  रेड डैश डिजाइन मैट, नेक्सक्रॉस बोर्डो फिनिश स्लीव सीट कवर, 3डी बूट मैट आणि कार्बन फ़िनिश च्या सोबत  एक इंटीरियर स्टाइलिंग किट दिला आहे.

Maruti Fronx Turbo Velocity Edition Features and Safety

MARUTI FRONX FEATURES
MARUTI FRONX FEATURES

Maruti Fronx Turbo Velocity Edition च्या फीचर्स बद्दल सांगायचं झालं तर, यामध्ये आपल्याला 9 इंचाचा टच स्क्रीन फोटो कार कनेक्टिव्हिटी टेक्निक मिळते. आणखी हायलाईट मध्ये क्रूज कंट्रोल,ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, हेड ऑफ डिस्प्ले, हाईट ऍडजेस्टेबल ड्रायव्हर सीट,वायरलेस मोबाईल चार्जिंग आणि आकर्षक म्युझिक कंट्रोल दिलेला आहे.

मारुती फ्रोंक्स च्या (Maruti Fronx Turbo Velocity Edition Safety features) सुरक्षेचा विचार केला तर, यामध्ये आपल्याला सहा एअर बॅग, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, 360 डिग्री कॅमेरा, रिव्हर्स पार्किंग सेन्सर,आयसो फिक्स चाइल्ड सेट अँकर मिळतो.

Maruti Fronx Turbo Velocity Edition Engine

Maruti Fronx Engine बद्दल बोलायचं झालं तर, ही गाडी आपल्याला दोन इंजिन ऑप्शन सोबत मिळते. यामध्ये 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजन आहे.जो 100 बीएचपी आणि 148 एनएम चा टॉर्क जनरेट करतो. यामध्ये माइल्ड हायब्रीड टेकनिक सोबत पाच स्पीड मॅन्युअल आणि सिक्स स्पीड ऑटोमॅटिक गिअर बॉक्स उपलब्ध होतो.

याव्यतिरिक्त 1.2 लिटरचा वेल्जेड पेट्रोल इंजन मिळतो. जो की 90 बीएचपी आणि 113 एनएम चा टॉर्क जनरेट करतो. हा इंजन ऑप्शन पाच स्पीड मॅन्युअल आणि पाच स्पीड एमटी ट्रान्समिशन सोबत येतो.

फ्राँक्स वेलोसिटी एडिशनच्या सीएनजी व्हर्जन मध्ये सुद्धा हाच इंजिन ऑप्शन वापरला जातो. जो 77.5 PS चा पावर आणि 98.5 Nm चा टॉर्क जनरेट करतो.मारुतीच्या म्हणण्यानुसार फ्रोंक्सचा सीएनजी वेरियंट 28.51 किलोमीटरची रेंज देतो.

ALSO READ:

Maruti Fronx Turbo Velocity Edition Rivals

मारुती सुझुकी फ्रोंक्सचा चा सामना भारतीय बाजारामध्ये   kia Sonet Facelift, Tata Nexon facelift, Hyundai Venue, Renault Kiger, Nissan Magnite, Maruti Brezza आणि  Citroen C3 सोबत असणार आहे.

Maruti Fronx Turbo Velocity Edition FAQ:

Q: Maruti Fronx Turbo Velocity Edition चा टॉप स्पीड किती आहे?

Ans : 180 kmph.

Q: Maruti Fronx ची Boot space किती आहे?

Ans: 308 litres.

Q: Maruti Fronx चे kerb वेट किती आहे?

Ans: 1055 kg.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment