2024 Kawasaki Z650RS Price and Features: अपडेटेड कावासाकी Z650RS ची किंमत, फीचर्स आणि मायलेज जाणून घ्या
Kawasaki Z650RS Price in Marathi: कावासाकी स्पोर्ट्स बाईक बनवणारी एक आघाडीची कंपनी आहे. Kawasaki नेहमीच आपल्या ग्राहकांचा अनुभव समृद्ध करण्यासाठी त्यांच्या स्पोर्ट्स बाईक मध्ये वेगवेगळे फीचर्स देते. याचाच विचार करून कावासाकीने आपल्या मीडलवेट निओ-रेट्रो मोटरसायकल Z650RS चे अपडेटेड वर्जन ₹6.99 लाख एक्स-शोरूम किमतीमध्ये लॉन्च केलं आहे. Kawasaki Z650RS ची किंमत जुन्या Z650RS बाईकपेक्षा सात … Read more