2025 KTM 390 Adventure R: प्रगत फीचर्स आणि ऑफ-रोड क्षमतेसह, मार्केटमध्ये येत आहे, ‘हि’ स्पोर्टी लूक बाईक!
KTM 390 Adventure R: KTM ने त्यांच्या KTM 390 Adventure R या नव्या ऍडव्हेंचर मोटरसायकलबद्दल अधिकृत तपशील उघड केले आहेत. हि मोटरसायकल खास ऑफ-रोड प्रेमींना लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. या बाइकमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रगत सस्पेन्शन प्रणाली, आणि आकर्षक फीचर्सचा समावेश आहे. 390 Adventure R ही बाइक नव्या युगाची ऍडव्हेंचर मोटरसायकल म्हणून ओळखली जाईल. … Read more