Ampere Magnus Neo: भारतीय ईव्ही मार्केटमध्ये Ola ला आव्हान देण्यासाठी मार्केट मध्ये आली ‘हि’ नवी Electric Scooter!

Ampere Magnus Neo

भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात Ampere ने त्यांचा नवीन हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर, Ampere Magnus Neo, सादर केला आहे. ₹79,999 (एक्स-शोरूम) या प्रारंभिक किंमतीत उपलब्ध असलेला Magnus Neo, बजेट-अनुकूल ग्राहकांसाठी एक विश्वासार्ह, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय म्हणून सादर केला आहे. या स्कूटरने बेंगळुरू ते दिल्ली असा 2,000 किमी पेक्षा जास्त प्रवास पूर्ण केला आहे, ज्यामुळे त्याची … Read more