Aprilia Tuono 457 भारतात लॉन्च; Royal Enfield Guerilla 450 ला देणार तगडी टक्कर!

Aprilia Tuono 457

इटलीची प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी Aprilia ने अखेर भारतीय बाजारात आपली नवी Tuono 457 बाईक लॉन्च केली आहे. Rs 3.95 लाख (एक्स-शोरूम) किंमतीत ही दमदार स्ट्रीटफायटर बाईक उपलब्ध करण्यात आली आहे. खास गोष्ट म्हणजे, ही बाईक Aprilia RS 457 पेक्षा 25,000 रुपयांनी स्वस्त आहे. EICMA 2024 मध्ये प्रथमच सादर झाल्यानंतर अखेर ती भारतीय बाजारात दाखल … Read more