Ather 450X 2.9 kWh VS 3.7 kWh: ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरच्या दोन्ही बॅटरी पर्यायांपैकी कुठला व्हेरियंट तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल, जाणून घ्या! Which is Better?

Ather 450X 2.9 kWh vs 3.7 kWh

Ather 450X 2.9 kWh vs. 3.7 kWh: भारतीय इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात Ather 450X हा एक उत्कृष्ट पर्याय आहे, जो त्याच्या आकर्षक डिझाइन, प्रभावी कामगिरी आणि आधुनिक वैशिष्ट्यांसाठी ओळखला जातो.  Ather Energy या निर्मात्याने 450X हे मॉडेल दोन बॅटरी व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध केले आहे: 2.9 kWh व्हेरिएंट आणि 3.7 kWh व्हेरिएंट. या लेखात, या दोन व्हेरिएंट्समधील फरकांवर … Read more