Ather Price Hike: इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याची हीच आहे योग्य वेळ, नाहीतर पडणार महागात! जाणून घ्या कसे

Ather Price hike

Ather Price hike: इलेक्ट्रिक स्कूटर प्रेमींनो, लक्ष द्या! 1 जानेवारी 2025 पासून Ather Energy आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल्स—Ather 450 Apex, 450X आणि 450S च्या किंमतीत बदल करणार आहे. 4,000 रुपये ते 6,000 रुपयांपर्यंत असलेली ही दरवाढ Ather च्या कौटुंबिक Rizta स्कूटरलाही लागू होईल. इलेक्ट्रिक वाहन उत्पादक स्वस्त मॉडेल्सकडे भर देत असताना, या किंमत वाढीचा … Read more