Ather Rizta Family इलेक्ट्रिक स्कूटर चार्जिंग टाईम, किंमत,160Km ची रेंज आणि जाणून घ्या महत्त्वाचे फीचर्स
Ather Rizta Family Electric Scooter: Ather Energy ने भारतीय बाजारात आपली पहिली फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटर Ather Rizta दाखल केली आहे. कंपनीने आपली Ather Rizta न्यू फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटर विशेष करून भारतीय फॅमिली ची गरज बघून डिझाईन केलेली आहे. Ather Rizta मध्ये 56 लिटरचा स्टोरेज स्पेस दिलेला आहे. यामध्ये आपण आपले खूप सारे महत्त्वाचे सामान ठेवू … Read more