Hyundai Exter आणि Aura 2025: नव्या व्हेरिएंट्ससह अद्ययावत मॉडेल्स; किंमत तपासा!

Hyundai Exter, Aura Updated With New Variants

Hyundai Motor India Limited ने 2025 साठी आपल्या लोकप्रिय मॉडेल्समध्ये मोठे अपडेट्स आणली आहेत. नवीन Hyundai Exter आणि Hyundai Aura आता अद्ययावत व्हेरिएंट्ससह बाजारात येत आहेत. Exter मध्ये S, S+ आणि SX Tech असे नव्या पर्याय असून, पेट्रोलसह Hy-CNG Duo व्हेरिएंट्सदेखील उपलब्ध आहेत. तर Aura मध्ये नवीन Corporate व्हेरिएंट सादर करण्यात आला आहे ज्यात पेट्रोल … Read more