Bajaj Electric Scooter ची नवी मालिका सुरू; 153Km रेंज, 35 लिटर बूट, म्युझिक, नेव्हिगेशन आणि बरेच काही मिळेल

BAJAJ CHETAK 3501, 3502 or 3503

Bajaj Chetak 35: इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या क्षेत्रात बजाज ऑटोने एक मोठं पाऊल टाकत आपली Chetak 35 सीरीज लॉन्च केली आहे. या नव्या सीरीजमध्ये प्रगत तंत्रज्ञान, अधिक रेंज, आणि स्टायलिश डिझाइन मिळालं आहे. Chetak 3501 आणि Chetak 3502 हे दोन मॉडेल्स नवीन प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आले असून, 3.5kWh बॅटरी, 153 किमीपर्यंतची रेंज, 35 लिटर बूट स्पेस, आणि टर्न-बाय-टर्न … Read more