2025 मध्ये Chetak 3501, 3502 or 3503: यातील कोणती Electric Scooter खरेदी करावी?
Chetak 3501 vs 3502 vs 3503: Bajaj Auto ने 2024 च्या अखेरच्या काही महिन्यांमध्ये भारतीय बाजारपेठेत Chetak 35 सीरिजची इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली. ह्या सीरिजमध्ये तीन व्हेरिएंट्स – Chetak 3501, 3502 आणि 3503 उपलब्ध आहेत. प्रत्येक व्हेरिएंट वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केला आहे. किंमत, फीचर्स, रेंज आणि चार्जिंग वेळ यावर आधारित, प्रत्येक … Read more