Bajaj CNG Bike Price, Launch:बजाज सीएनजी बाईक किंमत, मायलेज आणि बरच काही.

BAJAJ CNG BIKE

Bajaj CNG bike price and launch date in India: आजवर आपण सीएनजी वर धावणाऱ्या चार चाकी गाड्या बघितल्या. पण आता पेट्रोलचा खर्च वाचवायला बजाज ची नवीन सीएनजी बाईक बाजारात येत आहे. या गाडीचा प्रोडक्शन छत्रपती संभाजीनगर येथील प्लांटमध्ये होणार आहे. बजाजची ही सीएनजी गाडी जून 2024 मध्ये लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. Bajaj Platina CNG … Read more