बजाजची नवीन ‘Bajaj GoGo’ इलेक्ट्रिक ऑटो: जबरदस्त रेंज आणि दमदार फीचर्ससह लाँच!

Bajaj GoGo

बजाज ऑटोने भारतीय बाजारात आपल्या नवीन इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर ब्रँड ‘Bajaj GoGo’ अंतर्गत नवीन ई-ऑटो लाँच केली आहे. ही ई-ऑटो तब्बल 248 किमीची सिंगल चार्ज रेंज देणार असून, यात दोन-स्पीड ऑटोमेटेड ट्रान्समिशन आणि अ‍ॅडव्हान्स सेफ्टी फीचर्स दिले आहेत. बजाजने यासोबतच मालवाहू (Cargo) व्हेरिएंट देखील सादर करण्याची तयारी केली आहे. कंपनीने सध्या Bajaj GoGo P5009 आणि P7012 … Read more