Bajaj Pulsar F250: कमी विक्रीमुळे कंपनीला बाजारातून गायब करावी लागत आहे हि बाईक! जाणून घ्या नेमके कारण
Bajaj Pulsar F250, भारतीय मोटरसायकल बाजारात एक महत्त्वाकांक्षी मॉडेल म्हणून 2021 मध्ये लॉन्च झाले होते. Pulsar N250 च्या सोबतीने आलेल्या या सेमी-फेअर्ड मोटरसायकलला विक्रीच्या बाबतीत अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. भारतीय ग्राहकांसाठी ही बाइक एक आधुनिक, प्रीमियम पर्याय म्हणून तयार केली गेली होती, परंतु Bajaj Pulsar 220F च्या लोकप्रियतेसमोर ती टिकू शकली नाही. यामुळे, कमी विक्रीच्या … Read more