लवकरच Bajaj Pulsar RS 200 चा अपडेटेड मॉडेल भारतात सादर करणार आहे, टीझर्सच्या माध्यमातून काही माहिती देखील समोर आली आहे..
Bajaj Auto लवकरच Bajaj Pulsar RS 200 चा अपडेटेड मॉडेल भारतात सादर करणार आहे, ज्यामुळे मोटरसायकल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. टीझर्सच्या माध्यमातून उत्सुकता वाढवणाऱ्या या बाईकबद्दल अलीकडेच काही नवीन माहिती लीक झाली आहे. स्पोर्टी परफॉर्मन्स आणि आकर्षक डिझाइनसाठी ओळखली जाणारी Pulsar RS 200 आता आणखी सुधारित वैशिष्ट्यांसह सादर होणार आहे. नवीन टेल लॅम्प डिझाईनपासून … Read more