होळीपूर्वी Hyundai चा मोठा धमाका! मार्चमध्ये स्वस्तात मिळणार कंपनीच्या गाड्या

Hyundai Car Offers

Hyundai Car Offers: भारतीय ऑटोमोबाईल बाजारात मोठी स्पर्धा पाहायला मिळते, आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कार कंपन्या वेगवेगळ्या ऑफर्स देत असतात. याच पार्श्वभूमीवर Hyundai Motor India Limited ने “Super Delight March” कॅम्पेन सुरू केले आहे. या कॅम्पेन अंतर्गत, Hyundai Venue, Exter, i20 आणि Grand i10 Nios यांसारख्या लोकप्रिय गाड्यांवर मोठ्या सवलती दिल्या जात आहेत. या ऑफर्समुळे … Read more