Most Affordable CNG Cars Under 8 Lakh: या 3 सर्वात अफॉर्डेबल आणि मायलेज-क्षम CNG गाड्यांना दिली जाते सर्वाधिक पसंती
Most Affordable CNG Cars: भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने, CNG गाड्यांची लोकप्रियता लक्षणीयपणे वाढली आहे. CNG गाड्या पेट्रोल गाड्यांपेक्षा जास्त मायलेज देतात आणि इतर इंधनांपेक्षा स्वस्त असतात, यामुळे भारतीय कार खरेदीदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 2025 मध्ये 8 लाख रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये (Most Cheapest CNG Cars) नवीन CNG गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल, … Read more