Simple One Electric Scooterचा नवीन अपडेटेड वर्जन लॉन्च – 248 किमी रेंज आणि नवे दमदार फीचर्स!
भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये सातत्याने नवीन तंत्रज्ञान आणि अपग्रेड्स दाखल होत आहेत. याच प्रवासात, Simple Energy कंपनीने आपल्या लोकप्रिय Simple One electric scooter चा नवीन Gen-1.5 वर्जन लाँच केला आहे. नवीन अपडेटसह हा स्कूटर आणखी दमदार आणि स्मार्ट बनला आहे. यामध्ये सुधारित रेंज, नवीन सॉफ्टवेअर फीचर्स आणि उत्तम बॅटरी व्यवस्थापनाचा समावेश आहे. आधीच्या 212 किमी … Read more