500Km रेंज असलेल्या या इलेक्ट्रिक SUV कडे ग्राहकांनी फिरवला पाठ, फेब्रुवारीत केवळ 19 युनिट्सची विक्री! 🚗⚡

Kia EV6 Sales Drop

Kia EV6 Sales Drop: भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहने (EVs) हळूहळू लोकप्रिय होत असली तरी काही गाड्यांची विक्री अपेक्षेपेक्षा कमी होत आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे Kia EV6, जी प्रीमियम इलेक्ट्रिक SUV असून देखील ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळवू शकली नाही. फेब्रुवारी 2025 मध्ये Kia EV6 ची फक्त 19 युनिट्स विकली गेली, तर याच कंपनीच्या लोकप्रिय ICE … Read more