2025 भारतामध्ये सर्वोत्तम मायलेज देणाऱ्या या आहेत Top 5 CNG कार्स – Best Mileage CNG Cars in India Under 10 Lakh
इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे भारतातील ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन CNG वाहनांना प्रचंड मागणी वाढली आहे. उत्कृष्ट मायलेज, कमी प्रदूषण, आणि किफायतशीर इंधन पर्याय असलेल्या CNG कार्स भारतीय बाजारात अग्रस्थानावर आहेत. मागील आर्थिक वर्षातच 4.3 लाखांहून अधिक बाय-फ्युएल प्रवासी वाहने विकली गेली असून, यात मारुती सुझुकी आघाडीवर आहे, त्यानंतर ह्युंदाई आणि टाटा मोटर्स यांचा क्रमांक लागतो. जर … Read more