Bharat Mobility Global Expo 2025 मध्ये आली महिलांच्या सेफ्टी साठी शानदार Scooter! बटन दाबताच कळेल लाईव्ह लोकेशन.

Ather 450X

  Best Scooter For Womens Safety: Bharat Mobility Global Expo 2025 हा देशातील ऑटोमोटिव्ह जगतातील महत्त्वाचा इव्हेंट ठरला आहे. बेंगळुरू स्थित Ather Energy ने या प्रदर्शनात आपले 2025 मॉडेल्स सादर केले. विशेष म्हणजे, कंपनीने आपला सर्वाधिक विक्री होणारा Ather 450X नवीन रूपात लॉन्च केला आहे. अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह सादर करण्यात आलेल्या या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती अनुक्रमे … Read more