Hero Splendor ने Honda Shine ला दिली धोबीपछाड, बनली जानेवारी 2025 मधील सर्वाधिक विक्री होणारी टू-व्हीलर!

Hero Splendor overtakes Honda Shine to become the best-selling two-wheeler in January 2025!

भारतीय टू-व्हीलर बाजारात Hero Splendor ची लोकप्रियता अनेक वर्षांपासून कायम आहे. स्वस्त, विश्वासार्ह आणि उत्तम मायलेज देणारी ही बाईक ग्राहकांच्या पहिल्या पसंतीत कायम असते. जानेवारी 2025 मध्येही Hero Splendor ने आपली बादशाही सिद्ध करत Honda Shine आणि Honda Activa यांसारख्या लोकप्रिय मॉडेल्सना मागे टाकले. विक्रीच्या बाबतीत ही बाईक पुन्हा एकदा नंबर 1 ठरली. या महिन्यात … Read more