Tata Curvv: Hyundai Creta ला टक्कर देण्यासाठी Tata ची मास्टरप्लान! सवलतींनी बाजारात हलचल
भारतात SUV गाड्यांची लोकप्रियता वाढत आहे आणि Tata Motors ने आपली ताकद दाखवण्यासाठी नवीन डावपेच आखला आहे. कंपनीने नुकतेच Tata Curvv ला आकर्षक सवलतीसह बाजारात आणले आहे, ज्यामुळे Hyundai Creta ला टक्कर देण्यासाठी Tata सज्ज झाली आहे. Curvv ही एक दमदार SUV असून ती Safari आणि Harrier सारख्या मोठ्या SUV गाड्यांचे फीचर्स अधिक किफायतशीर किमतीत … Read more