बंद होण्याऐवजी, या ब्रँडने भारतातील लोकप्रिय बाईकला स्वस्त केले! KTM Duke 390 वर मोठी सूट
भारतीय बाइकप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे! KTM Duke 390 ही बाईक आता अधिक स्वस्त झाली आहे. KTM ने आपल्या Duke 390 च्या किंमतीत ₹18,000 ची मोठी कपात केली आहे, ज्यामुळे ही बाईक आता ₹3.54 लाख (On-Road, मुंबई) मध्ये उपलब्ध आहे. यामुळे ती ₹3 लाखांच्या बजेटमध्ये सर्वात शक्तिशाली बाईक ठरली आहे. KTM Duke 390 ही आधीच … Read more