2024 Royal Enfield Bullet 350 New Military Silver Edition Launched: Military Red Silver & Black Silver कलर व्हेरिएन्ट मध्ये Bullet 350 लाँच, सर्वाधिक मयलेज, किती आहे किंमत?
Royal Enfield Bullet 350 Military Silver Edition: रॉयल एनफिल्डने आपल्या आयकॉनिक मोटर सायकल Bullet 350ला मागच्या वर्षी अपडेट केलं होतं आणि आता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दोन नवीन कलर ऑप्शन मध्ये Bullet 350 ला Military Edition मध्ये परत लाँच केलं. Royal Enfield ने Bullet 350 चे नवे मिलिटरी सिल्वर व्हेरिएन्टला रेड आणि ब्लॅक कलरमध्ये लाँच केले … Read more