BYD Seal EV किंमत 41 लाख रुपयांपासून सुरू; जाणून घ्या फीचर्स, मायलेज आणि महत्त्वाची वैशिष्ट्ये

BYD Seal EV

  BYD Seal EV Price in India and Specifications in Marathi: चिनी कंपनी BYD ने आपली इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. सिंगल चार्ज मध्ये 650 किलोमीटरची रेंज देणारी ही एसयुव्ही बीवायडी इलेक्ट्रिक कार आहे. सील SUV EV ही कार तीन व्हेरीएंट मध्ये उपलब्ध आहे आणि तिची सुरुवातीची किंमत 41 लाख रुपये आहे. BYD … Read more