BYD Sealion 7: भारतात Auto Expo मधील पहिली SUV लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!

BYD Sealion 7

2025 Bharat Mobility Auto Expo मध्ये अनेक कार उत्पादकांनी आपली आगामी वाहने प्रदर्शित केली. अखेर, या इव्हेंटमध्ये सादर झालेली BYD Sealion 7 ही पहिली SUV भारतीय बाजारात लाँच करण्यात आली आहे. BYD ही इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमध्ये अग्रस्थानी असलेली ब्रँड असून, त्यांनी या दमदार SUV ला अत्याधुनिक फीचर्स आणि उत्कृष्ट परफॉर्मन्ससह सादर केले आहे. BYD Sealion … Read more