Car Sales CY 2024 (Retail) – विक्रीमध्ये Toyota Innova Hycross आणि Fortuner सारख्या गाड्यांनी ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले.

Car Sales CY 2024 (Retail)

Car Sales CY 2024 (Retail): 2024 च्या कॅलेंडर वर्षासाठी (CY24) वाहन विक्रीच्या आकडेवारीनुसार, भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राने मोठ्या आव्हानांवर मात करून चांगली कामगिरी केली आहे. Federation of Automobile Dealers Associations (FADA) च्या अहवालानुसार, संपूर्ण वाहन विक्रीत 9.1% ची वर्षानुवर्षे (YoY) वाढ झाली आहे. 3W, PV, आणि ट्रॅक्टर्स यांसारख्या तीन विभागांनी विक्रमी विक्री केली आहे. यातून भारतीय … Read more