कार खरेदीदारांसाठी वाईट बातमी! महाराष्ट्रात CNG आणि लक्झरी EVs वर करवाढ
महाराष्ट्र सरकारने 2025-26 च्या अर्थसंकल्पात कार खरेदीदारांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. 1 एप्रिल 2025 पासून, CNG आणि LPG वर चालणाऱ्या प्रवासी वाहनांवर 1% अतिरिक्त कर आकारला जाणार आहे. याशिवाय, ₹30 लाख किंवा त्याहून अधिक किंमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर 6% जादा कर लावण्यात येणार आहे. ही करवाढ राज्याच्या महसूल उत्पन्नात अंदाजे ₹150 कोटी रुपयांची भर घालणार … Read more