2025 मध्ये नवीन Maruti Ertiga Facelift लवकरच होणार लॉन्च: जाणून घ्या फीचर्स, किंमत आणि लाँच डेटेल्स

Maruti Suzuki Ertiga 2025 Facelift

भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या एमपीव्हींपैकी एक असलेल्या Maruti Ertiga चा 2025 फेसलिफ्ट मॉडेल लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार आहे. 7-सीटर कॅटेगरीत फॅमिली कार म्हणून प्रसिद्ध असलेली Ertiga नवीन अवतारात अधिक स्टायलिश डिझाईन, अपग्रेडेड फीचर्स आणि सुधारित सेफ्टी उपकरणांसह येणार आहे. Maruti Suzuki Ertiga 2025 Facelift सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत अधिक प्रीमियम असेल. विशेष म्हणजे, हेडलाइट्ससह काही … Read more