2025 सुझुकीने मार्केटमध्ये केला धमाका , 3 नवीन कलर ऑप्शन मध्ये लाँच केल्यात या बाइक्स..

Suzuki Motorcycle

2025 च्या सुरुवातीला Suzuki Motorcycle India ने दमदार सुरुवात केली आहे. कंपनीने आपल्या बाईक्सना ओबीडी-2बी नियमांशी सुसंगत केले असून त्याचबरोबर नवीन आकर्षक रंगांमध्ये या मोटरसायकल्स सादर केल्या आहेत. स्टायलिश आणि दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या या बाईक्स, नवीन अपडेट्ससह राइडर्सना उत्तम अनुभव देतील. यात V-Strom SX आणि GIXXER सीरिज (GIXXER SF 250, GIXXER 250, GIXXER SF, … Read more