तुमच्या कार खरेदीच्या स्वप्नाला ‘U-Turn’ देणारे महाराष्ट्र सरकारचे हे 3 नवीन नियम!
वाहतूक कोंडी आणि प्रदूषण ही भारतातील महानगरांमध्ये दीर्घकाळ चालत असलेली गंभीर समस्या आहे, विशेषतः मुंबईत. दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या आणि त्यातून होणारे वायू व आवाज प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने काही महत्त्वाचे पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तीन नवीन धोरणे सुचवली आहेत, जी वाहन खरेदीवर मोठा प्रभाव पाडू शकतात. ही धोरणे … Read more