Grand Vitara Strong Hybrid चा कुठला Variant तुमच्यासाठी योग्य असेल जाणून घ्या! – Which Variant should you Buy

Grand Vitara Strong Hybrid

Grand Vitara Strong Hybrid: तुम्हाला माहित आहे का, की ग्रँड विटारा च्या स्ट्रॉन्ग हायब्रिड वर्जनचं वजन माइल्ड हायब्रिड ऑल-व्हील ड्राइव्ह वर्जनपेक्षा 30 किलो जास्त आहे? या लेखात सोप्या शब्दात समजण्यासाठी ग्रँड विटारा च्या माइल्ड हायब्रिड ऑटोमॅटिकला पेट्रोल ऑटोमॅटिक म्हणणार आहोत आणि स्ट्रॉन्ग हायब्रिडला फक्त हायब्रिड म्हणणार आहोत.  भारतात पेट्रोल, डिझेल, आणि सीएनजी वाहनांची लोकप्रियता कायम … Read more