कधी लॉन्च होणार Hero Splendor Electric: भारतातील सर्वाधिक लोकप्रिय बाईकचा इलेक्ट्रिक अवतार, जाणून घ्या सविस्तर माहिती

Hero Splendor Electric:

Hero Splendor Electric: भारतीय टू-व्हीलर उद्योगात आपली मजबूत पकड आणि लोकप्रियतेसाठी ओळखली जाणारी Hero MotoCorp आता इलेक्ट्रिक वाहनांच्या सेगमेंटमध्ये आपली उपस्थिती मजबूत करण्यासाठी सज्ज आहे. सध्या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये केवळ Vida V1 हा एकमेव इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहे. मात्र, ओला इलेक्ट्रिक, बजाज ऑटो, TVS मोटर्स आणि Ather Energy सारख्या प्रतिस्पर्ध्यांपासून मागे असल्यामुळे Hero MotoCorp आता मोठ्या … Read more