Hero Xoom 160 Price, Design, Engine, Features in Marathi:Yamaha Aeroxला द्यायला टक्कर हिरोने लॉन्च केली ही स्टायलिश गाडी
Hero Xoom 160 maxi scooter ची हिरो वर्ल्ड 2023 पासूनच चर्चा सुरु आहे. पण Hero कंपनीने आता भारत मोबिलिटी एकस्पो 2024 मध्ये Hero Xoom 160 चे प्रोडक्शन मॉडेल लॉन्च केलं आहे. या स्कूटरमध्ये कंपनीने 156 सीसी लिक्विड कुल्ड सिंगल-सिलेंडर इंजन दिलेले आहे. जे 14bhp पावर आणि 13.7 Nm टॉर्क जनरेट करतो. भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात, लोकांना … Read more