Hero Xoom 160 Scooter Launch: अॅग्रेसिव्ह डिझाइन, प्रगत वैशिष्ट्ये आणि प्रभावी परफॉर्मन्ससह Hero Xoom 160 ही स्कूटर तरुण, टेक-प्रेमी रायडर्सना आकर्षित करते.
Hero Xoom 160 Scooter Launch: भारतीय दुचाकी बाजार सध्या Hero MotoCorp च्या नव्या लॉन्चची आतुरतेने वाट पाहत आहे. Hero Xoom 160 स्कूटर आपल्या आकर्षक डिझाईन, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दमदार परफॉर्मन्ससह 160cc स्कूटर मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. Yamaha Aerox 155 ला टक्कर देण्यासाठी डिझाइन केलेली ही स्कूटर केवळ स्पोर्टी लूकच नाही तर प्रॅक्टिकलिटी आणि परवडणाऱ्या … Read more