Hero Xpulse 210 आणि Xtreme 250R ची बुकिंग 20 मार्चपासून सुरू! जाणून घ्या सर्व माहिती

Hero Xpulse 210 and Xtreme 250R

भारतातील सर्वात मोठी टू-व्हीलर उत्पादक कंपनी Hero MotoCorp ने आपल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने अधिकृत घोषणा केली आहे की Hero Xpulse 210 आणि Xtreme 250R या दोन दमदार बाइक्सची बुकिंग 20 मार्च 2025 पासून सुरू होणार आहे. Xpulse 210 ही एक ऍडव्हेंचर बाइक असून तिला अनेक अपडेट्स मिळाले आहेत, तर Xtreme 250R … Read more