2024 Hero Xtreme 160R 4V New Launch in Marathi: एक्स्ट्रीम 160R शानदार मायलेज आणि पावरफुल इंजन सोबत लेटेस्ट फिचर्स, बघा किंमत

Hero Xtreme 160R 4V

Hero Xtreme 160R 4V 2024 Model: हिरो एक्स्ट्रीम 160R एक रिच प्रोफाईल लुक असणारी, अतिशय अट्रॅक्टिव मोटरसायकल आहे. Hero Xtreme 160R 4V 2024 मॉडेल हे 160 cc कॅटेगरीमध्ये खूपच फन टू राईड मोटरसायकल आहे.  Hero Xtreme 160R या गाडीची पुणे एक्स शोरूम किंमत ही रुपये ₹1.21 ते ₹1.32 लाख पर्यंत आहे. ही गाडी 4 व्हेरियंट … Read more