Hero Xtreme 250R झाली लाँच; जाणून घ्या बुकिंग, डिलिव्हरी तारीख, किंमत आणि फीचर्स बद्दल संपूर्ण माहिती!
भारतीय बाजारपेठेत स्पोर्टी आणि प्रीमियम बाईक्सची मागणी झपाट्याने वाढत आहे. Hero MotoCorp नेही या सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी Hero Xtreme 250R ही दमदार बाईक लाँच केली आहे. Auto Expo 2025 मध्ये सादर झालेली ही बाईक आपल्या पॉवरफुल इंजिन, अत्याधुनिक फीचर्स आणि आकर्षक डिझाइन मुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. ग्राहकांना ही बाईक फेब्रुवारी 2025 पासून … Read more