Hero Xtreme 250R Launch – दमदार 250cc इंजिनसह, किंमत ₹1.76 लाखपासून सुरू, जाणून घ्या सर्व तपशील..
Hero Xtreme 250R Launch: 2025 भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये Hero MotoCorp ने आपल्या बहुप्रतीक्षित Hero Xtreme 250R मोटरसायकलचे लाँच केले. ही बाइक ₹1,76,900 (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. Hero च्या Xtreme मालिकेतील ही फ्लॅगशिप बाइक असून, ती आधुनिक डिझाइन, पॉवरफुल इंजिन, आणि नवीन टेक्नॉलॉजीसह बाजारात आली आहे. दमदार 250cc लिक्विड-कूल्ड इंजिनसह 30 PS पॉवर … Read more