भारतात कोणी ही इलेक्ट्रिक Honda Activa E आणि QC1 EV स्कूटर खरेदी करेल का? – इलेक्ट्रिक ॲक्टिव्हा सर्व तपशील
Honda Activa E and QC1 EV: भारताची टू-व्हीलर बाजारपेठ ही विविध प्रकारच्या ग्राहकांसाठी स्कूटर्स आणि बाईक्सची निवड करणारी मोठी बाजारपेठ आहे. इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वेगाने वाढत असताना, Honda Motorcycle and Scooter India (HMSI) ने दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स – Honda Activa E आणि QC1 सादर केल्या आहेत. हे दोन्ही मॉडेल्स आधुनिक तंत्रज्ञान, उत्कृष्ट फिचर्स आणि … Read more