भारतात Honda CB650R लाँच, किंमत ₹9.20 लाखांपासून सुरू, जाणून घ्या या बाईक चे डिझाइन आणि वैशिष्ट्ये!
Honda CB650R launched: Honda ने आपली बहुप्रतिक्षित बाइक Honda CB650R भारतीय बाजारात ₹9.20 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) किंमतीत लाँच केली आहे. या बाइकसह Honda ने CBR650R देखील लाँच केली आहे, जी ₹9.99 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) किंमतीला उपलब्ध आहे. नवीन CB650R त्याच्या अनोख्या ‘Neo-Sports-Cafe‘ डिझाइनसह आल्यानं बाइकप्रेमींसाठी हा एक शानदार पर्याय आहे. या बाइकमध्ये अत्याधुनिक फीचर्स, प्रगत … Read more