Honda H’ness CB350 नव्या रंगसंगतींसह लाँचसाठी सज्ज – किंमत वाढण्याची शक्यता!

Honda H’ness CB350

Honda Motorcycle & Scooter India आपल्या टू-व्हीलर पोर्टफोलिओमध्ये मोठे अपडेट्स करत आहे. भारतात येणाऱ्या नवीन OBD-2B (On-Board Diagnostics) नियमांचे पालन करण्यासाठी कंपनी आपल्या विविध गाड्यांचे अपडेटेड व्हर्जन लाँच करत आहे. याच पार्श्वभूमीवर Honda H’ness CB350 लवकरच नवीन रंगसंगती आणि OBD-2B अपडेटसह लाँच होणार आहे. अलीकडेच या बाइकमध्ये तीन नवीन रंग दिसून आले आहेत. यामुळे बाईक … Read more