नवीन Honda NX200 भारतात लॉन्च – ₹1.68 लाखात शानदार फीचर्स आणि अपडेट्स!

Honda NX200

Honda India ने आपली नवीन NX200 बाईक भारतीय बाजारात ₹1.68 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) किंमतीत लॉन्च केली आहे. ही बाईक मुळात CB200X चा रीब्रँडेड व्हर्जन असून, आता ती अधिक आकर्षक आणि अपग्रेडेड फीचर्ससह सादर करण्यात आली आहे. Honda च्या NX सिरीज अंतर्गत आता भारतात NX200 आणि NX500 या दोन अॅडव्हेंचर-टूरिंग बाइक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. Honda ने … Read more