नवीन 2025 Honda Shine 125 भारतात लॉन्च: फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमती जाणून घ्या!
जपानी दुचाकी उत्पादक कंपनी Honda Motorcycle & Scooter India (HMSI) ने आपल्या लोकप्रिय बाईकच्या श्रेणीतील नवीन मॉडेल लॉन्च केले आहे. भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाइकमध्ये गणली जाणारी Honda Shine 125 आता 2025 च्या अपडेटेड व्हर्जनसह बाजारात दाखल झाली आहे. नवीन मॉडेलमध्ये आधुनिक फीचर्ससह डिझाइनमध्ये सुधारणा करण्यात आली असून, ते ग्राहकांना अधिक आकर्षित करत आहे. विशेष … Read more