2025 Honda Unicorn: आधुनिक वैशिष्ट्यांसह एक आइकॉनिक बाईक पुन्हा परतली! जाणून घ्या Top 5 महत्वाचे फीचर्स!

Honda Unicorn: Top 5 features

Honda Unicorn ही भारतीय बाईकप्रेमींसाठी एक भावनिक ओळख बनली आहे. 2004 मध्ये लाँच झालेली Honda Unicorn ही Honda Motorcycle and Scooter India (HMSI) च्या पहिल्या मोटरसायकल्सपैकी एक होती. आपल्या टिकाऊपणासाठी, उत्कृष्ट मायलेजबद्दल आणि चालवण्याच्या सोयीसाठी Unicorn ने दोन दशकांहून अधिक काळ भारतीय रस्त्यांवर आपले स्थान टिकवून ठेवले आहे. 2025 मध्ये, Honda ने या प्रतिष्ठित बाईकला … Read more