Hyundai Creta Electric Launch: ₹17.99 लाखांपासून सुरु, जाणून घ्या फीचर्स आणि किंमती..
Hyundai Creta EV Launch: Hyundai Creta, भारतीय बाजारपेठेतील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कॉम्पॅक्ट SUV पैकी एक, आता इलेक्ट्रिक अवतारात सादर झाली आहे. Hyundai ने भारतीय ग्राहकांसाठी आपले पहिले मास-मार्केट इलेक्ट्रिक वाहन म्हणून Hyundai Creta Electric लाँच केली आहे. या इलेक्ट्रिक SUV ची सुरुवातीची किंमत ₹17.99 लाख (एक्स-शोरूम) आहे. या गाडीमध्ये अत्याधुनिक फीचर्स, आकर्षक डिझाईन आणि जबरदस्त … Read more